गावाविषयी

चिंचवड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. हे गाव आदिवासी बहुल भागातील गाव असून सन २०११ च्या जनगणनेनुसार ३२८७ इतकी लोकसंख्या असलेले खोरीपाडा, नाकेपाडा, बोर्डिंगपाडा, भानसमेट अशा छोट्या वस्त्यांनी असलेले गटग्रामपंचायत आहे.

गावामध्ये जि. प. शाळा – २, प्राथमिक उपकेंद्र – १, प्राथमिक आश्रम शाळा – १, अंगणवाडी – ५, व्यायामशाळा – १, धार्मिक देवाश्थाने – ७, छोटे-मोठे धरण – १ अशी सोय आहे. सप्तसूत्रीचे पालन करणारे सर्वगुणसंपन्न असे हे गाव आहे.

या गावच्या प्रथम लोकजनयुक्त सरपंच सौ. भोये सुशिला शंकर यांनी हा मान मिळवलेला आहे. गावास घरकुल योजना, स्वच्छता, दलगत गुणोत्तर, पाणलोट विकास या क्षेत्रात विकासाच्या दृष्टिने जवळजवळ सर्व पुरस्कार देखील मिळालेले आहेत.

भौगोलिक स्थान

हे गाव त्र्यंबकेश्वर तालुक्यातील असून त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या नाशिक जिल्ह्यातील पश्चिम भागात आहे. हे गाव नाशिक तालुक्याच्या सीमेवर वसलेले आहे.

गावाचे भौगोलिक क्षेत्रफळ एकूण १६२४.५१ हेक्टर इतके आहे. यामधील काही भाग पाटबंधारे विभागाच्या कार्यक्षेत्रात येतो, तर काही भाग वनविभाग, ग्रामपंचायत गावठाण तसेच शेतकरी यांच्या मालकीचा आहे. एकूण क्षेत्रफळ १६२४.५१ हेक्टर एवढेच आहे.

लोकजीवन

चिंचवड गावाचे लोकजीवन साधे, कष्टाळू व परंपरांशी जोडलेले आहे. शेती हा प्रमुख व्यवसाय असून भात, ज्वारी, बाजरी, नाचणी व भाजीपाला यांचे उत्पादन केले जाते. शेतीबरोबरच पशुपालन व दुग्ध व्यवसाय हाही महत्त्वाचा आधार आहे. गावातील लोक पारंपरिक रूढी-परंपरा पाळून एकत्रितपणे सण-उत्सव साजरे करतात. भजन, कीर्तन, वारकरी संप्रदाय तसेच स्थानिक लोककला गावाच्या सांस्कृतिक जीवनात महत्त्वाचे स्थान राखतात.

लोकसंख्या

पुरुष १६३९
स्त्रिया १६४८
एकूण ३२८७

संस्कृती व परंपरा

सण-उत्सव

गुढीपाडवा, दिवाळी, होळी, मकरसंक्रांत हे प्रमुख सण उत्साहाने साजरे केले जातात. गावातील दत्त मंदिरात दत्त जयंती मोठ्या थाटामाटात साजरी होते. आषाढी व कार्तिकी एकादशीला विठ्ठल-रुक्मिणीच्या पालख्या निघतात.

धार्मिक श्रद्धा

परमपूज्य संत गोरक्षनाथ बाबा यांची श्रद्धास्थाने गावकऱ्यांसाठी महत्त्वाची आहेत. गावात लहानमोठी देवळे, उत्सव मंडळे व भजन-कीर्तन यांची परंपरा आहे.

लोककला व परंपरा

ढोल-ताशा, लेझीम, भजन, कीर्तन, गावकी नृत्ये या लोककला गावाच्या सांस्कृतिक परंपरेत जपल्या जातात. पारंपरिक विवाह सोहळे व जात्यावरच्या ओव्या आजही ऐकायला मिळतात.

आहारसंस्कृती

ज्वारी-भाकरी, वरण-भात, पिठलं-भाकरी, हिरव्या भाज्या हा पारंपरिक आहार आहे. नागपंचमी, पोळा, दिवाळीत खास पदार्थ जसे की करंजी, लाडू, पुरणपोळी तयार केली जाते.

सामाजिक एकोपा

ग्रामपंचायत व गावकरी मिळून सामुदायिक उत्सव, वार्षिक यात्रा, व्यायामशाळा कार्यक्रम आयोजित करतात. सप्तसूत्रीचा अंगीकार करून गाव विकासाच्या परंपरेला चालना दिलेली आहे.

प्रेक्षणीय स्थळे

  • परमपूज्य श्री. संत गोरक्षनाथ बाबा यांची समाधी
  • महादेव मंदिर
  • आळंणी धरण (पाटबंधारे प्रकल्प)
  • शेहरगड किल्ला (परिसर जवळ)

जवळची गावे

हरसुल, जातेगाव बु, सारस्ते, चिरापाली, सापतपाली, जातेगाव खु, महादेवनगर.

ग्रामपंचायत प्रशासन

अ.क्र. नाव पद मोबाईल क्रमांक
1 सौ. भोये सुशिला शंकर सरपंच -
2 सौ.भोये कविता रोहिदास उपसरपंच -
3 सौ. गोराळे मनिषा जगल ग्रा. सदस्य -
4 श्री. भोये यादव सिताराम ग्रा. सदस्य -
5 सौ. भोये दिपाली ज्ञानेश्वर ग्रा. सदस्य -
6 श्री. भोये लक्ष्मण मुरलीधर ग्रा. सदस्य -
7 सौ. सहारे जिजा पवन ग्रा. सदस्य -
8 श्री. सहारे व्यंकट देवराम ग्रा. सदस्य -
9 सौ. झोले शकुंतला रोहिदास ग्रा. सदस्य -
10 सौ. भोये हर्षाली दिलीप ग्रा. सदस्य -
11 श्री. भोये उत्तम नामदेव ग्रा. सदस्य -
12 श्री. गोसळे रामदास काळू ग्रा. शिपाई -
13 श्री. भोये हिरामण वारण पा.पु कर्मचारी -
14 श्री. बेंहकोळी रघुनाथ भगवान ग्रा.से-सेवक -
15 श्रीमं. योगिता बबन वसावे ग्रामपंचायत अधिकारी -

ग्रामपंचायत इतर विभाग कर्मचारी

अ.क्र. नाव पदनाम मोबाईल क्रमांक
1 श्री. रामदास काळू गोराळे ग्रा.पं. शिपाई -
2 श्री. हिरामण वामन भोये पाणीपुरवठा कर्मचारी -
3 श्री. देविदास अंबादास भोये लिपिक कर्मचारी -
4 श्रीमती. सुनदाबाई खंडू भोये पेसा मोबिलायझर -
5 श्री. अरुण पोपट भोये पेसा अध्यक्ष (खोरीपाडा) -
6 श्री. जनार्दन रामदास भोये पेसा सदस्य (खोरीपाडा) -
7 श्री. पवन एकनाथ मोकाशी पेसा अध्यक्ष (नाकेपाडा) -
8 सौ. शकुंतला रोहिदास झोले पेसा सदस्य (नाकेपाडा) -

महसूल व इतर समन्वय कर्मचारी

अ.क्र. नाव पद मोबाईल क्रमांक
1 श्री. किरण पांडुरंग भोये तलाठी -
2 श्री. रमेश तुकाराम भोये कोतवाल -
3 श्री. भोये सर BLO -
4 श्री. गणेश महादू भोये पोलीस पाटील -
5 श्री. भगवान भावडू चौधरी सहाय्यक कृषी अधिकारी -
6 श्री. Forestar फॉरेस्टर -
7 श्री. खंडू शंकर भोये सामाजिक कार्यकर्ते -
8 श्री. यादव नामदेव सहारे सामाजिक कार्यकर्ते -
9 श्री. दिलीप वामन झोले सामाजिक कार्यकर्ते -
10 श्री. अरुण पोपट भोये सामाजिक कार्यकर्ते -
11 श्री. सुलतान सफिक शेख सामाजिक कार्यकर्ते -
12 श्री. शंकर पांडुरंग भोये सामाजिक कार्यकर्ते -
13 श्री. जगन शंकर गोराळे सामाजिक कार्यकर्ते -

सरपंच कार्यकाल

अ.क्र. सरपंच कार्यकाल
1 श्री. फकीरा धर्मा भोये -
2 श्री. तानाजी नारायण लिलके -
3 श्री. छगन मधु भोये -
4 श्री. शंकर वामन भोये -
5 श्री. रंगनाथ देवराम सितान -
6 सौ. बबिबाई तानाजी लिलके -
7 सौ. अनुसया पांडुरंग टोंगारे २०२० - २०२६

ग्रामविकास व पंचायत राज विभाग यांचेकडे मिळणारे दाखले

  • जन्म नोंद दाखला
  • मृत्यु नोंद दाखला
  • विवाह नोंदणी दाखला
  • दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला
  • ग्रामपंचायत येणे बाकी दाखला
  • निराधार असल्याचा दाखला
  • नमुना ८ चा उतारा
  • उत्पन्न दाखला
  • जातीचा दाखला

शिक्षण विभाग

आश्रम शाळा: प. पु. श्री संत बाळ ब्रम्हचारी गोरक्षनाथ — प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा, रवळगाव
इयत्ता मुले मुली एकूण
पहिली 19 13 32
दुसरी 17 18 35
तिसरी 26 14 40
चौथी 32 15 47
पाचवी 28 31 59
सहावी 29 24 53
सातवी 30 29 59
आठवी 34 27 61
नववी 46 30 76
दहावी 38 32 70
एकूण 299 233 532
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रवळगाव
इयत्ता मुले मुली एकूण
पहिली 16 10 26
दुसरी 17 18 35
तिसरी 16 15 31
चौथी 25 13 38
पाचवी 19 12 31
सहावी 17 17 34
सातवी 22 27 49
आठवी 20 23 43
एकूण 152 135 287
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रवळगाव, गयाचीवाडी
इयत्ता मुले मुली एकूण
पहिली 3 4 7
दुसरी 7 3 10
तिसरी 6 3 9
चौथी 6 5 11
एकूण 22 15 37
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रवळगाव, दहाचीवाडी
इयत्ता मुले मुली एकूण
पहिली 3 6 9
दुसरी 2 6 8
तिसरी 3 4 7
चौथी 12 3 15
एकूण 20 19 39

अंगणवाडी विभाग

अंगणवाडी - मुलांची माहिती
अ.क अंगणवाडी नाव मुले मुली एकूण
1 अंगणवाडी क्र.१ चिंचवड 46 45 91
2 अंगणवाडी क्र.२ चिंचवड 26 32 58
3 बोर्डिंगपाडा 17 9 26
4 नाकेपाडा 30 20 50
5 खोरीपाडा 23 29 53
अंगणवाडी सेविका माहिती
अ.क अंगणवाडी सेविकेचे नाव अंगणवाडीचे नाव संपर्क
1 श्रीमती. सिता राजाराम मौळे अंगणवाडी क्र.१ -
2 श्रीमती. लता सुकदेव तरवारे अंगणवाडी क्र.२ -
3 श्रीमती. विमल नारायण भोये बोर्डिंगपाडा -
4 श्रीमती. लिला मोहन मोकाशी नाकेपाडा -
5 श्रीमती. पार्वता सोमा खेडुलकर खोरीपाडा -

आरोग्य विभाग

अ.क्र. आरोग्य विभाग पद नाव संपर्क क्रमांक
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष मांडगे 9860453231
PHC वैद्यकीय अधिकारी डॉ. खोके 8788495687
उपकेंद्र वैद्यकीय अधिकारी - -
आरोग्य सेवक श्री. देवरे वाय डी 9834769920
आरोग्य सेविका (नर्स) श्रीमती के एस भगत 8830474211
आशा वर्कर (रवळगाव) सौ. अलका लिलके 8262908251
आशा वर्कर (रवळगाव) सौ. वंदना भाये 9623579649
आशा वर्कर (गायचिवाडी) सौ. तारा दशरथ बेंडकोळी 9623091450
आशा वर्कर (दह्याचीवाडी) सौ. उषा ललू झुरडे 9561783429

धरण माहिती

  • धरणाचा प्रकार: माती धरण (हजार रोहित)
  • लांबी: १६९० मी.
  • सांडवा लांबी व विसर्ग: लांबी १०० मी., विसर्ग १००४ क्युसेक्स
  • धरण माथा पातळी: ६५०.६० मी.
  • पूर्ण साठवण पातळी: ६५०.८० मी.
  • जिवंत साठा व क्षमता: २९.५३ दलघमी, १०४३ दलघफु
  • मृतसाठा: २०६ दलघमी, ७३ दलघफु
  • उपयुक्त साठा: २९.४७ दलघमी, ९७० दलघफु
  • कालवे: डावा कालवा – ३२.४० कि.मी., उजवा कालवा – १४.०० कि.मी.
  • सिंचन क्षेत्र (ICA): ६२९६ हे.
  • लाभ घेणारे गावे: वाडलगाव, दुगान, दरी, गिरणारे, मातोरी, मुंगसरे, मखमलाबाद, आडगाव, विंचूर गवळी, पिंपी, ओझा, हसरूल, वरवंडी, मानोरी, जाकोळे, ढकांबे, मनोली, कोचरेगाव, तिल्लोली, रावलगाव, विळवंडी, नळगाव, रशेगाव

सिमेंट बंधारे

  • धरणाचा प्रकार: माती धरण (हजार रोहित)
  • लांबी: १६९० मी.
  • सांडवा लांबी व विसर्ग: लांबी १०० मी., विसर्ग १००४ क्युसेक्स
  • धरण माथा पातळी: ६५०.६० मी.
  • पूर्ण साठवण पातळी: ६५०.८० मी.
  • जिवंत साठा व क्षमता: २९.५३ दलघमी, १०४३ दलघफु
  • मृतसाठा: २०६ दलघमी, ७३ दलघफु
  • उपयुक्त साठा: २९.४७ दलघमी, ९७० दलघफु
  • कालवे: डावा कालवा – ३२.४० कि.मी., उजवा कालवा – १४.०० कि.मी.
  • सिंचन क्षेत्र (ICA): ६२९६ हे.
  • लाभ घेणारे गावे: वाडलगाव, दुगान, दरी, गिरणारे, मातोरी, मुंगसरे, मखमलाबाद, आडगाव, विंचूर गवळी, पिंपी, ओझा, हसरूल, वरवंडी, मानोरी, जाकोळे, ढकांबे, मनोली, कोचरेगाव, तिल्लोली, रावलगाव, विळवंडी, नळगाव, रशेगाव

कृषी विभाग

अ.क्र. रोपाचे नावे उपप्रकार अंदाजित रक्कम
1 आंबा हापुस, केसरी, लंगडा, राजापुरी, दसरी -
2 पेरू - -
3 चिंच - -
4 वड - -
5 साग - -
6 करंज - -
7 उंबर - -
8 रुई - -
9 पिंपळ - -

स्त्री स्वयं सहाय्यता गट

अ.क्र. गट नाव ठिकाण
1 श्री कृष्णा स्वयं सहाय्यता महिला बचत गट गयाचीवाडी
2 प्रेरणा स्वयं सहाय्यता महिला बचत गट गयाचीवाडी
3 श्री गणेश स्वयं सहाय्यता महिला बचत गट गयाचीवाडी
4 राधा कृष्ण स्वयं सहाय्यता महिला बचत गट गयाचीवाडी
5 श्रीकृष्णधर स्वयं सहाय्यता महिला बचत गट गयाचीवाडी
6 सरस्वती स्वयं सहाय्यता महिला बचत गट दह्याचीवाडी
7 भारत माता स्वयं सहाय्यता महिला बचत गट दह्याचीवाडी
8 महालक्ष्मी स्वयं सहाय्यता महिला बचत गट रवळगाव
9 एकवीरा स्वयं सहाय्यता महिला बचत गट रवळगाव
10 साईनाथ स्वयं सहाय्यता महिला बचत गट रवळगाव
11 स्वामी समर्थ स्वयं सहाय्यता महिला बचत गट रवळगाव
12 इंदिरा गांधी स्वयं सहाय्यता महिला बचत गट रवळगाव
13 सावित्री बाई फुले स्वयं सहाय्यता महिला बचत गट रवळगाव
14 रेणुका माता स्वयं सहाय्यता महिला बचत गट रवळगाव
15 गायत्री स्वयं सहाय्यता महिला बचत गट रवळगाव
16 तुळजाभवानी स्वयं सहाय्यता महिला बचत गट रवळगाव
17 जिजामाता स्वयं सहाय्यता महिला बचत गट रवळगाव
18 सर्वज्ञ स्वयं सहाय्यता महिला बचत गट रवळगाव

विकास कामे

No Data Found

संपर्क

ग्रामपंचायत कार्यालय: चिंचवड ग्रामपंचायत

📞 9767300696 / 9960266246 / 9922743717

📧 rawalgaon182954@gmail.com